Redmi 13 5G: 108MP कॅमेरा आणि 5G सह बजेट स्मार्टफोन लाँच !

Redmi 13 5G
Redmi 13 5G
Xiaomi कंपनीचे मोबाईल भारतात खुपच लोकप्रिय आहेत. कमी किमतीत भन्नाट फीचर्स मिळत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Xiaomi च्या मोबाईलला पाहायला मिळते. ग्राहकांची वाढती मागणी पाहून कंपनी सुद्धा सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल लाँच करत असते.

Redmi 13 5G भारतात लाँच झाला आहे आणि कमी बजेटच्या स्मार्टफोनच्या जगात धमाका मचवण्यास तयार आहे. 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5030mAh बॅटरीसह, हा फोन अनेक आकर्षक specifications देतो आणि तेहि फक्त ₹13,999 पासून सुरू होत आहे.

Redmi 13 5G दोन प्रकारच्या RAM क्षमतेसह भारतात आला आहे: 6GB RAM आणि 8GB RAM. 6GB RAM मॉडेलची किंमत ₹13,999 आहे, तर 8GB RAM मॉडेलची किंमत ₹15,499 आहे. 12 जुलैपासून फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला असून तुम्ही ते Xiaomi च्या वेबसाईटवर आणि Amazon सारख्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. चाल तर मग रेडमीच्या या मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

Previous slide
Next slide

Redmi 13 5G: एक नयनरम्य Design

 

Redmi 13 5G Crystal Glass Design सह येतो, ज्यामुळे फोनला एक नाजूक आणि स्टायलिश लुक मिळतो. हे डिझाइन फोनच्या समोर आणि मागील दोन्ही बाजूंना ग्लासचा वापर करण्यात आलेला आहे . कंपनीचा दावा आहे की हा त्यांच्या सेगमेंटमधील एकमेव 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल-साइड ग्लास सपोर्ट करतो.

फोनचा मागील भाग:

  • फ्लॅट डिझाइन

  • दोन कॅमेरा सेन्सर आणि फ्लॅश लाईट असलेला सेटअप

  • नयनरम्य रंग: हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि स्टायलिश ऑर्किड पिंक

इतर वैशिष्ट्ये:

  • व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण उजव्या फ्रेमवर

  • 3.5mm जॅक वरच्या फ्रेमवर

  • USB पोर्ट खालच्या फ्रेमवर

 

Redmi 13 5G च्या किंमत :

  • 6GB RAM + 128GB स्टोरेज: ₹13,999

  • 8GB RAM + 128GB स्टोरेज: ₹15,499

Redmi 13 5G Specifications:
  • Display: 6.58-इंच FHD+ DotDrop डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट

  • Processor: Qualcomm Snapdragon 4 Gen 2

  • RAM: 6GB / 8GB

  • Storage: 128GB

  • Rear Camera: 108MP मुख्य कॅमेरा + 2MP मॅक्रो कॅमेरा + 2MP डेप्थ कॅमेरा

  • Selfi Camera: 13MP

  • Battery: 5030mAh, 33W फास्ट चार्जिंग

  • Operating System: Android 12

  • Connectivity: 5G, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS

Amazing display:
 

Redmi 13 5G मध्ये punch-hole screen with a flat panel देण्यात आली आहे. हा मोबाइल 2400 x 1080 pixelsresolution असलेल्या 6.79 इंचाच्या FHD+ display ला सपोर्ट करतो. जो 120Hz refresh rate वर काम करतो. कंपनीने याला Wet Finger Touch Display असे नाव दिले आहे, जो ओल्या हातानेही ऑपरेट केला जाऊ शकतो. तर स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी याला Corning Gorilla Glass 3 ने संरक्षित केले आहे

 
Powerful performance:
 

Redmi 13 5G फोन Android 14 वर लाँच करण्यात आला आहे, जो HyperOS सह मिळून काम करतो. Processing साठी या मोबाईलमध्ये 4 nanometer fabricationवर बनवलेला Qualcomm Snapdragon 4 Gen 2  octa-core processor देण्यात आला आहे. जो 1.95GHz पासून 2.3GHz पर्यंतच्या  clock speedsवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच graphicsसाठी या फोनमध्ये Adreno 613 GPU आहे.

 
Amazing camera:
 

फोटोग्राफीसाठी Redmi 13 5G हा smartphone dual rear cameraला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनेलवर LED flashसह सुसज्ज असलेला 108 मेगापिक्सेलचा Samsung ISOCELL HM6 मुख्य sensor दिलेला आहे, जो एफ/1.75 अपर्चरवर काम करतो. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सेलची macro lens देखील समाविष्ट आहे. Redmi 13 5G हा 13 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.45 अपर्चरवर काम करतो.

 
Strong battery:
 

Redmi 13 5G फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी मजबूत अशी 5030mAh ची बॅटरी दिली गेली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी सामान्य वापरात 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ स्टँडबाय वेळ देण्याची क्षमता ठेवते. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी या नवीन Redmi 5G फोनला 33W फास्ट चार्जिंग technologyने सुसज्ज केले गेले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते 30 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज करू शकते.

Redmi 13 5G च्या वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
  • 108MP प्रिमेरी कॅमेरा अद्भुत तपशील आणि स्पष्टतासह उच्च-गुणवत्तेचे फोटो घेण्यास सक्षम आहे.

  • 8GB पर्यंत RAM अनेक ऍप्स आणि टास्क सहजपणे हाताळू शकते.

  • 5030mAh बॅटरी दिवसभराचा वापर सहजपणे टिकवून ठेवू शकते.

  • 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले स्मूथ आणि रिस्पॉन्सिव स्क्रॉलिंग अनुभव प्रदान करते.

  • 5G कनेक्टिव्हिटी तुम्हाला अत्यंत वेगवान डाउनलोड आणि अपलोड स्पीडचा आनंद घेण्यास अनुमती देते.

Redmi 13 5G Specifications
ChipsetSnapdragon® 4 Gen 2 AE Mobile Platform
2X Cortex A78@ 2.3GHz
6X Cortex A55@ 2.0GHz
Adreno GPU
MemoryRAM: 6GB | 8GB
Internal memory: 128GB UFS 2.2
Hybrid Sim Slot, Up to 1TB expandable storage
Network & ConnectivityGSM: 2/3/5/8
WCDMA: 1/5/8
4G: LTE TDD 40/41(120MHz)
4G: LTE FDD 1/3/5/8
CE: LTE-CA
5G
SA: n1/n3/n5/n8/n28/n40/n78
NSA: n1/n3/n8/n40/n78
Dual 5G SIM
Bluetooth v5
Wi-Fi: 802.11 a/b/g/n/ac, 2.4G/5G
Display6.79″ FHD+ Display
Max refresh rate: 120Hz AdaptiveSync
Touch sampling Rate: 240Hz
Brightness: 550nits (HBM)
Design & Build168.6mm x 76.28mm x 8.3mm
Corning® Gorilla® Glass 3
Weight: 205g
IP rating: IP53
USB Type: Type C
Ring Flash Design
Battery & Charger5030mAh (typ) Li Polymer
Charger Inbox: 33W
Max charging support: 33W
Rear Camera108MP rear camera, f/1.75, 1.92 um, 9-in-1 super pixel, 2MP Macro camera
2MP Macro Lens
Dynamic Ring Flash
Photography features: Portrait, Night, Video, 108MP mode, Google Lens, HDR, Voice shutter, Tilt-shift, Timed burst, Time Lapse, Timer
Video Resolution: 1080@30fps, 720p@30fps
Classic Film Filters: KC64, V-250, H-400, KPI60, FC400, C-50D, KG200, Film Frame
Front Camera13MP front camera, F/2.45
Photography features: Video, Photo, Beautify, Portrait, Time-lapse, Voice shutter, Palm shutter, Movie frame, Timed burst
Audio3.5mm Headphone Jack
Bottom firing loudspeaker
Single Microphone
NavigationGPS/AGPS(L1), Glonass, Beidou, Galileo(E1)
SensorsAmbient Light Sensor, E Compass, Accelerometer, Vibration Motor, IR Blaster, Side fingerprint sensor
Operating SystemAndroid 14, Xiaomi HyperOS
36 Months Lag Free Experience
Software Policy: 2 Major Android Updates + 4 Years of Security Updates
Package ContentsRedmi 13 5G, Adapter, USB Cable, SIM Eject Tool, Quick Start Guide, Warranty Card
Redmi 13 5G
Redmi 13 5G
Redmi 13 5G निश्चितच त्याच्या स्टायलिश डिझाइन आणि आकर्षक रंगांमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल.