Amazon Prime Day 2024 च्या उपकरणांवरील Discount – सवलतींबद्दल जाणून घेऊयात : Amazon Alexa आणि Fire TV Stick यांचा तपशील

Amazon प्राइम डे 2024 च्या उपकरणांवरील सवलतींबद्दल जाणून घेऊयात : Amazon Alexa आणि Fire TV Stick यांचा तपशील
Amazon Prime Day 2024

Amazon प्राइम Day सेलची नववी पुनरावृत्ती जवळ आली आहे, त्याचप्रमाणे Amazon Alexa आणि Fire TV उत्पादनांवर चांगलाच Discount मिळणार आहे. भारतातील बहुतेक Amazon घरगुती ब्रँड्सवर खरेदी Discount  55% पर्यंत दिला जाईल. Product ची विक्री 20 जुलै रोजी मध्यरात्री सुरू होईल आणि 21 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल. तसेच उत्सुक असलेले लोक त्यांची आवडते  Product त्यांच्या विशलिस्टमध्ये add शकतात, त्यामुळे तुम्ही कोणतेही महत्त्वाचे deals or discounts गमावणार नाहीत.

Amazon Alexa आणि Fire TV Stick वरील Deals.

भारतात Amazon प्राइम डे 2024 ची तयारी आधीच जोरात सुरू आहे, आणि Amazon दररोज deals details जाहिरातेद्वारे प्रकाशित करत आहे. Amazon Alexa devices ची details आधीच जाहिरातेद्वारे प्रकाशित केलेली असून, वापरकर्त्यांना 55% पर्यंत सूट मिळू शकते.

Amazon Prime Day 2024
Amazon Prime Day 2024

Product Discounts

Amazon Prime Day 2024

All New Fire TV Stick – Rs 5,999 Rs 3,999
Fire TV Stick with Alexa – Rs 4,999 Rs 2,199
Fire TV Stick Lite – Rs 3,999 Rs 1,999
Fire TV Cube – Rs 13,999 Rs 12,999
Echo Pop – Rs 4,999 Rs 2,999
Echo Dot 4th Gen with Clock – Rs 5,499 Rs3,449
Echo Show 5 Rs 13,999 Rs 3,999
Echo 4th Gen with Dolby Audio – Rs 9,999 Rs 4,999’
Echo Show 8 – Rs 13,999 Rs 8,999

Product Discounts

Amazon Prime Day 2024