CMF Student Referral: CMF by Nothing कंपनी तर्फे एक स्टुडंट रेफरल प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना CMF Phone 1, Buds Pro 2 आणि Watch Pro 2 या सर्व गोष्टींची मोफत खरेदी करण्याची संधी स्टुडंट रेफरल प्रोग्रामद्वारे दिलेली आहे.
CMF by Nothing कंपनी आपल्या नवीन upcoming प्रॉडक्ट्स CMF Phone 1, Buds Pro 2 आणि Watch Pro 2 साठी एक स्पेशल स्टूडेंट रेफरल प्रोग्राम लाँच केला आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन CMF Phone 1, CMF 20 Buds Pro 2 आणि Watch Pro 2 मोफत मिळवता येतील. या रेफरल प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत सहभाग घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या प्रोग्राम संबंधित माहिती.
मोफत CMF प्रोडक्ट जिंकण्यासाठी काय करावे.
यासाठी सर्वप्रथम https://in.cmfstudentreferral.tech/ वर लॉग इन करा. तुमची माहिती भरा आणि व्हेरिफाय करा. व्हेरिफिकेशन झाल्यावर जिंकण्यासाठी पॉइंट्स गोळा करावे लागतील. लॉग इन करताना एखाद्या मित्राचा रेफरल कोड वापर केल्यास तुमच्या स्कोर आणि लीडरबोर्डवरच्या स्कोरमध्ये एक बोनस पॉईंट जोडला जाईल. लीडरबोर्डवरील टॉप 50 विद्यार्थ्यांना नवीन सीएमएफ लाइनअपमधून 10 CMF Phoneचा 1, Buds Pro 2चे 2 आणि Watch Pro 2चे 2 पैकी एक जिंकण्याची संधी मिळेल.
कंपनीनं स्पष्ट सांगितलं आहे की देशभरातील विद्यार्थी युनिक रेफरल कोड मिळवण्यासाठी मायक्रोसाइटवर रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच प्रत्येक रेफरलसाठी रेफरर आणि रेफर केल्या गेलेल्या विद्यार्थ्याला पॉइंट्स मिळतील.
CMF Phone 1 येतोय बाजारात
CMF Phone 1, Buds Pro 2 आणि Watch Pro2 हे प्रॉडक्ट्स 8 जुलैला लाँच केले जातील. स्मार्टफोन कस्टमाइजेबल रियर पॅनलसह येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तर Watch Pro 2 मध्ये इंटरचेंजेबल बेजल्स मिळणार आहेत. तर Buds Pro 2 मध्ये 50 डीबी पर्यंत हायब्रीड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी) चा सपोर्ट दिला जाईल.
CMF Phone 1 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कारण नथिंग आधीपासूनच प्रीमियम फोन 30 ते 50 हजारांच्या बजेटमध्ये विकत आहे. ही किंमत लिक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. टिप्सटर योगेश बरारनं दावा केला आहे की CMF Phone 1 भारतात काही डिस्काउंटसह 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ही 6GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत असेल. टिपस्टरनुसार, 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला दुसरा varient देखील येईल, जो डिस्काउंटनंतर 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
- Interchangeable back cover
- Accessory Point with removable cover
- IP52 rated
- MediaTek Dimensity 7300 5G
- 8-core up to 2.5 GHz
- 4nm TSMC process
- MAIN CAMERA
- 50 MP + portrait sensor
- f/1.8
- FRONT CAMERA
- 16 MP
- VIDEO RECORDING
- 4K recording at 30 FPS
- 1080p recording at 30 or 60 FPS
- Live HDR at 1080p at 30 FPS
- Slo-mo at 120 FPS
- Night Mode at 1080p at 30 FPS
- Other Features
- Action Mode
- EIS image stabilisation
- Time Lapse (4K)
- TRUELENS ENGINE 2.0
- Ultra XDR
- AI Vivid Modes
- Night Mode
- Motion Capture
- 6.67” Super AMOLED LTPS
- 1080 x 2400 with 395 ppi
- 8-bit colour
- Ultra HDR+ with 1000000:1 contrast ratio
- 2000 nits peak brightness
- 700 nits typical brightness
- 120 Hz adaptive refresh rate
- 240 Hz touch sampling rate
- 960 Hz PWM frequency
- 6 GB + 128 GB
- 8 GB + 128 GB
- Storage expandable up to 2 TB
- SIM
- Dual SIM
- Nano-SIM
- NFC
- No
- 5G
- Gigabit LTE -Advanced
- Gigabit 5G Dual Mode (NSA & SA)
- 5G NR band: n1, n3, n5, n8, n28, n38, n40, n41, n77, n78
- 4G LTE bands
- 1, 3, 5, 8, 28, 38, 40, 41
- 3G UMTS (WCDMA) bands
- 1, 5, 8
- 2G GSM
- 850/900/1800/1900
- WI-FI
- 802.11 a/b/g/n/ac /ax (Wi-Fi 6), 2.4 GHz / 5 GHz dual-band, MU-MIMO
- Wi-Fi Direct, Advanced Hotspot
- Bluetooth
- 5.3, A2DP, BLE
- GPS
- L1 (GPS), GLONASS (G1), BDS (B1I), GALILEO (E1), QZSS (L1)
- Nothing OS 2.6 (Powered by Android 14)
- With 2 years of major Android updates and 3 years of security updates
- 5000 mAh
- 33W charging
- 5W reverse wired charging
- Wireless charging: No
- Height: 164 mm
- Width: 77 mm
- Depth: 8 mm / 9 mm (standard / vegan leather)
- Weight: 197 g / 202 g (standard / vegan leather)
- Under-display optical fingerprint
- CMF Phone 1
- CMF Cable (USB-C to USB-C)
- Safety information and warranty card
- Screen Protector (pre-applied)
- SIM tray ejector